Earbuds Problem  Saam TV
Image Story

Earbuds Problem : एका साइडचं इयरबड्स बंद झालं आहे? मग फोनमध्ये ही सेटिंग केल्याने होईल सुरू

Earbuds Problem : आता एक बंद आणि एक चालू अशा परिस्थितीत काय करावं हे अनेकांना समजत नाही.

Ruchika Jadhav
Earbuds Problem

सध्या प्रत्येक व्यक्तीकडे इयरबड्स आहेत. गाणी ऐकण्यासाठी प्रत्येक व्यक्ती याचा वापर करते.

Earbuds Problem

इयरबड्स वापरताना अनेकदा त्यातील एक अचनाक बंद पडतं.

Earbuds Problem

आता एक बंद आणि एक चालू अशा परिस्थितीत काय करावं हे अनेकांना समजत नाही.

Earbuds Problem

तुमचे ईयर बर्ड सुद्धा असे बंद झाले असतील तर आधी सेटींगमध्ये जा.

Earbuds Problem

Saam TVसेटींगमध्ये तुम्हाला एक्सेसिबिलीटी असा पर्याय दिसेल त्यावर किल्क करा.

Earbuds Problem

पुढे तुम्हाला ऑडिओ कंट्रोलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

Earbuds Problem

ऑडिओ कंट्रोल मिडलमध्ये घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही ईयर बर्ड सुरू होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT