रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने तोडांची दुर्गंधीची समस्या कमी होण्यास मदत होते.
पचनासंबंधित समस्या जाणवत असल्यास दररोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.
रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने चेहऱ्यासंबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते.
वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.