Horror Films Yandex
Image Story

Horror Films : विकेंडला चित्रपट पाहण्याचा विचार करताय? तर 'या' Horror Films अजिबात चुकवू नका!

Horror Movies This Weekend : आपल्यापैंकी अनेक व्यक्तीना विविध भाषेतील चित्रपट पाहण्यास आवडतात. जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहायचे असल्यास तुम्ही खालील चित्रपट पाहू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Two days off

दोन दिवस सुट्टी

आज आणि उद्या विंकेड वार आहेत. दोन दिवस विंकेड वार असल्याने बहुतेक अनेकांना सलग दोन दिवस सुट्टी असते.

Heavy rains

मुसळधार पाऊस

सध्या मुंबईसह सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. याच पडणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे तर सखल भागात पाणी साठले आहे.

Weekend Fun

विकेंडची मज्जा

याच सर्वांचा परिणाम अनेकांनी फिरायला जाण्याचा प्लान कॅन्सल केलेला आहेत.परिणामी जर तुम्हाल तुमचा विकेंड वाया घालवायचा नसल्यास तुम्ही घरी काही चित्रपट पाहून विकेंडची मज्जा घेऊ शकता.

Holiday

सुट्टीचा दिवस

आता तुम्ही ठरवलेच आहे या विकेंडला घरी चित्रपट पाहून सुट्टीचा दिवस घालवायचा तर, तुम्ही आम्ही सांगत असलेले काही हॉरर चित्रपट पाहू शकता.

Lapachpi

लपाछपी

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पुजा सावंत ही या हॉरर चित्रपटात तुम्हाला दिसून येईल. लपाछपी हॉरर चित्रपट तुम्हाला Zee५5 या मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

Raat

रात

रात एक बेस्ट हॉरर चित्रपट आहे शिवाय हा एक अतिशय जूना चित्रपट असून तो ७ फेब्रुवारी १९९२ रोजी प्रदर्शित झाला होता. तुम्हाला तो Zee५5 वर पाहता येईल.

Vastu Shastra

वास्तुशास्त्र

जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहण्यास आवडत असल्यास तुम्ही हा चित्रपट नक्की पाहा.हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. यूट्यूबर तुम्हाला वास्तुशास्त्र चित्रपट पाहता येईल.

Bhoot

भूत

हॉरर चित्रपट लिस्टमध्ये भूत या चित्रपटाचा नक्की समावेश करा. उर्मिला मातोंडर आणि अजय देवगण हे प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात तुम्हाला दिसून येतील. भूत चित्रपट तुम्ही अॅमेऑन प्राइमवर पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT