Sara Tendulkar Saam Tv
Image Story

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Sara Tendulkar Name: भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन सारा तेंडुलकरचं नाव ठेवण्यात आलं आहे. यामागे एक रंजक कारण कारण आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande
Sara Tendulkar

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. सचिन तेंडुलकरची लेक सारादेखील खूप चर्चेत असते.

Sara Tendulkar

सारा तेंडुलकरचं नाव ठेवण्यामागचं कारण काहीतरी खास आहे. याचं कनेक्शन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याशी आहे.

Sara Tendulkar

टीम इंडिया आणि पाकिस्तान मध्ये १९९७ साली सहारा कप स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्याचं नेतृत्व सचिन तेंडुलकरने केलं होतं.

Sara Tendulkar

या स्पर्धेत भारतीय टीमने सहारा ४-१ ने विजय मिळवला होता. त्यामुळे सचिनने मुलीचं नाव सारा ठेवलं. याचं काय कनेक्शन हे जाणून घेऊया.

Sara Tendulkar

सहारा कपवर भारतीय टीमने आपले नाव कोरले. त्यानंतर महिन्याभरात सचिन आणि अंजली यांना मुलगी झाला.

Sara Tendulkar

सचिन तेंडुलकरने सहारा कप जिंकला. त्यातून प्रेरित होत त्यांनी आपल्या लेकीचं नाव सारा असे ठेवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT