Riteish Deshmukh Net Worth Google
Image Story

Riteish Deshmukh Net Worth : अबब... रितेश देशमुखची संपत्ती माहितीये का ? महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क

Riteish Deshmukh Net Worth : सध्याच्या बिग बॉस सीझन ५ च्या नव्या पर्वामुळे रितेश देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतू तुम्हाला रितेश देशमुखच्या संपत्तीबद्दल माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Bigg Boss

काही दिवसांपासून मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सुरु झाला आहे. या रिअॅलिटी शोचा होस्ट रितेश देशमुख आहे.

famous actors

बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये रितेश देशमुखचे नाव घेतले जाते. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही रितेश देशमुखने काम केले आहे.

Deshmukh

रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे सुपुत्र आहेत.

Chief Minister Vilasrao Deshmukh

तुम्हाला रितेश देशमुखच्या एकूण संपत्तीबद्दल माहिती आहे का?

do you know

रितेश देशमुखने आपल्या करिअरची सुरुवात ही २००० साली 'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटातून झाली. त्यानंतर रितेशने अनेक चित्रपट केले.

media reports

मीडिया रिपोर्टनुसार, भारतातील तब्बल आघाडीच्या सेलिब्रिटींच्या यादीत रितेश देशमुखचा समावेश होतो.

3 crores

मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखची महिन्याची कमाई तब्बल ३ कोटींच्या घरात आहे.

Remuneration

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रितेश देशमुख एका चित्रपटासाठी ६ ते ७ कोटी रुपये मानधन घेतो.

wedding

रितेश देशमुखने २०१२ साली बॉलिवूड अभिनेत्री जेनिलियाशी डिसोजासोबत लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT