Riteish Deshmukh Education  Yandex
Image Story

Riteish Deshmukh Education : बिग बॉसचा होस्ट रितेश देशमुखचं शिक्षण किती झाले माहिती आहे का?

Riteish Deshmukh Education : सध्या सर्वत्र मराठी बिग बॉसची चर्चा सुरु आहे,मात्र बिग बॉस सह बिग बॉस होस्ट रितेश देशमुख चर्चेत आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
famous actor

बॉलिवूड सिनेसृष्टीसह मराठी कला विश्वात 'रितेश देशमुख' हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

born in Babhalgaon

अभिनेता रितेश देशमुखचा जन्म लातूर येथील 'बाभळगाव' येथे झाला आहे.

Bigg Boss 5

सध्या 'बिग बॉस ५' या पर्वामुळे रितेश देशमुख पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेला आहे.

education of famous actor Riteish Deshmukh

परंतु,तुम्हाला प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याचे शिक्षण किती झाले ते माहिती आहे?

college education

अभिनेता रितेश देशमुख याचे 'शालेय शिक्षण' लातूर मध्ये झाले असून महाविद्यालयीन संपूर्ण शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे पार पडले आहे.

graduation

रितेश देशमुखचे 'पदवी' ही मुंबई शहरातील कमला रहेजा या महाविद्यालयातून पूर्ण झाली.

Bollywood debut

रितेश देशमुखने '२००३ मध्ये तुझे मेरी कसम' या चित्रपटातूस बॉलिवूड सृष्टीत पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT