Madhuri Dixit Lovestory Instagram @madhuridixitnene
Image Story

Madhuri Dixit Lovestory: पार्टीत पहिली भेट, बाईक राइड अन् बरंच काही...; माधुरी दीक्षित अन् श्रीराम नेनेंची लव्हस्टोरी

Madhuri Dixit- Shriram Nene Lovestory: माधुरी दीक्षितने श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Siddhi Hande
Madhuri Dixit Lovestory

धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही आजही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीने नव्वदच्या दशकात चाहत्यांना वेड लावले होते.

Madhuri Dixit Lovestory

बॉलिवूडमधील नंबर वनची हिरोईन असताना अचानक माधुरी लग्न करुन अमेरिकेला निघून गेली. माधुरी अन् श्रीराम नेने यांची लव्हस्टोरीही फार हटके आहे.

Madhuri Dixit Lovestory

माधुरी आणि श्रीराम नेने यांची पहिली भेट लॉस एंजेलिसमध्ये झाली. भावाने दिलेल्या एका पार्टीत श्रीराम नेने आले होते.

Madhuri Dixit Lovestory

या भेटीत त्या दोघांची चांगली मैत्री झाली. मात्र, श्रीराम यांना माहित नव्हतं की,माधुरी या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही गोष्ट त्यांना जास्त आवडली.

Madhuri Dixit Lovestory

यानंतर एकदा डॉ. नेने यांनी माधुरीला बाईक राईडवर येणार का असे विचारले. डोंगरदऱ्यांमध्ये बाईक राइडला जाण्यासाठी माधुरी नकार देऊ शकली नाही.

Madhuri Dixit Lovestory

या बाईक राईडदरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांनी एकमेकांना डेट केला. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Madhuri Dixit-Shriram Nene

माधुरीने लग्नानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला. लग्नानंतर १० दिवसांत उरलेले सर्व प्रोजेक्ट पूर्ण केले अन् अमेरिकेला निघून गेली.

Madhuri Dixit

माधुरी २ मुलांच्या जन्मानंतर जवळपास १२ वर्षांची पुन्हा मायदेशी आली. यानंतर तिने पुन्हा इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT