Shivani Surve-Ajinkya Nanaware Saam Tv
Image Story

Shivani Surve-Ajinkya Nanaware: १० वर्षे रिलेशनशिप, कुटुंबाचा विरोध; लॉकडाउनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप; शिवानी सुर्वे अन् अंजिक्य ननावरेची लव्हस्टोरी

Shivani Surve-Ajinkya Nanaware Love Story: शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या नात्याला दोन्ही कुटुंबाकडून विरोध होता.

Siddhi Hande
Shivani Surve-Ajinkya Nanaware

शिवानी सुर्वे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवानीने अभिनेता अंजिक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Shivani Surve-Ajinkya Nanaware

शिवानी आणि अंजिक्य एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी तू जीवाला गुंतवावे या मालिकेत एकत्र काम केले होते.

Shivani Surve-Ajinkya Nanaware

मालिका संपल्यावर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. पुढे त्यांची मैत्री झाली. त्याचं रुपांतर प्रेमात झाले. २०१५-१६ साली त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.

Shivani Surve-Ajinkya Nanaware

त्यांनी २०१७ मध्ये घरी आपल्या नात्याबद्दल सांगितले. परंतु दोन्ही घरातून त्यांच्या नात्याला विरोध होता.तुम्ही आम्हाला एकत्र राहून दाखवा, मग तुमचं खरं प्रेम आहे की नाही यावर आम्ही विश्वास ठेवू.

Shivani Surve-Ajinkya Nanaware

त्यानंतर शिवानी आणि अंजिक्य एकत्र राहू लागले. लॉकडाउनमध्ये त्यांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमावर विश्वास बसला. तुम्ही लॉक डाउनमध्ये एकत्र राहू शकता तर आयुष्यभर राहू शकता, असं त्यांच्या घरच्यांनी सांगितले.

Shivani Surve-Ajinkya Nanaware

त्यांनी २०२४ मध्ये आपले नाते अधिकृत करत लग्नगाठ बांधली आहे. हे दोघेही आपापल्या करिअरमध्ये खूप चांगली प्रगती करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT