Devendra Fadnavis Net Worth Saam Tv
Image Story

Devendra Fadnavis Net Worth: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संपत्ती किती?

Devendra Fadnavis Net Worth: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.

Siddhi Hande
Devendra Fadnavis Net Worth

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून अर्ज दाखल केला आहे.यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

Devendra Fadnavis Net Worth

शपथपत्रातील नोंदणीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५ कोटी २५ लाखांची संपत्ती आहे.

Devendra Fadnavis Net Worth

देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्ती मागील पाच वर्षात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Devendra Fadnavis Net Worth

देवेंद्र फडणवीसांची चलसंपत्ती ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपये आहे. तर ३ कोची ७८ लाख २९ रुपये अचल संपत्ती आहे.

Devendra Fadnavis Net Worth

देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर ४ कोटी ३८ लाख ९७ हजार ४४१ रुपयांची संपत्ती २०१९ मध्ये होते.

Devendra Fadnavis Net Worth

त्यांच्या संपत्ती ८०.४७ टक्क्यांनी वाढ झाली असून ७ कोटी ९२ लाख २१ हजार ७४८ रुपये संपत्ती सध्या त्यांच्याकडे आहे.

Devendra Fadnavis Net Worth

अमृता फडणवीस यांच्या नावावर ६ कोटी ९६ लाख ९१ हजार ७४८ रुपयांची चल संपत्ती आहे.

Devendra Fadnavis Net Worth

अमृता यांची अचल संपत्ती ९५ लाख २९ हजार रुपयांची आहे. तर त्यांच्यावर ६२ लाखांचे कर्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : आयुष्याच्या वळणावर आव्हाने स्वीकारावे लागणार; 'या' राशींच्या लोकांना जवळच्याच व्यक्तींकडून विरोध होईल

Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल, प्रज्ञासिंहसोबत सातही आरोपींचं काय होणार?

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT