Curry Leaves Water  Saam TV
Image Story

Curry Leaves Water : कढीपत्त्याचे पाणी प्या आणि 'या' रोगांना दूर पळवा; वाचा फायदे

Ruchika Jadhav
Curry Leaves Water

कढीपत्त्याच्या पाण्यात व्हिटॅमीन ए, बी, सी आणि मिनरल्स असतात. त्याने हे पानी आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी ठरतं.

Curry Leaves Water

कढीपत्त्याची पाने थंड असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने पोटाला आराम मिळतो. याने पोटात गॅस होण्याच्या समस्या दूर होतात.

Curry Leaves Water

कढीपत्त्याचे पानी आपल्या लिव्हरसाठी सुद्धा फायदेशीर आहे. या पाण्यामुळे आपल्याला किडनीशी संबंधित देखील कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.

Curry Leaves Water

अनेक महिलांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याच्या समस्या असतात. या समस्या कढीपत्त्याच्या पानांचे पानी पिल्याने कमी होतात.

Curry Leaves Water

सध्या प्रत्येक व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त आहे. तुम्हाला देखील लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सकाळी कढिपत्ता पाणी पिण्यास सुरुवात करावी.

Curry Leaves Water

डायबेटीज असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखर अचानक जास्त होते आणि अचानक कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता.

Curry Leaves Water

हृदयविकाराच्या ससमस्या असल्यास त्या व्यक्तींनी देखील नियमीतपणे आपल्या आहारात कढीपत्त्याच्या पानांचे पाणी घेतले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : लोकलच्या गर्दीचा आणखी बळी! डोंबिवली-कोपरदरम्यान ITI च्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Maharashtra News Live Updates: 225 जागांवर आमचं एकमत झालं, जागावाटपावर प्रफुल पटेल यांचा दावा

Hiraman Khoskar : इगतपुरीत कॉंग्रेसला धक्का; हिरामन खोसकरांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

Sambhaji Raje Chhatrapati : उमेदवार पाडण्यापेक्षा..; निवडणूक जाहीर होताच संभाजीराजेंचा जरांगेंना सल्ला

Viral Video : धक्कादायक! भररस्त्यात घडलं भयंकर, वेगाचा ठरला बळी; अंगाचा थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT