Virat Kohli-Anushka Sharma Lovestory Google
Image Story

Virat Kohli-Anushka Sharma :डेटिंग, प्रेम, ब्रेकअप अन् मग लग्न...अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची प्यारवाली लव्हस्टोरी तुम्हाला माहीत आहे का?

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे खूप लोकप्रिय कपल आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Siddhi Hande
Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

विराट कोहली आण अनुष्का शर्माला पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. विराट आणि अनुष्का दोघेही एकत्र खूप रंजक दिसतात. त्यांची लव्हस्टोरीही त्यांच्यासारखीच हटके आहे.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

विराट कोहली आणि अनुष्काची पहिली भेट २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. जाहिरातीच्या सेटवर विराट खूप निराश दिसत होता. तेव्हा अनुष्काच त्याच्याशी पहिल्यांदा बोलली होती.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या भेटीगाठी वाढल्या. ते दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांच्या रिलेशनच्या चर्चांना उधाण आले होते.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

विराट- अनुष्काच्या रिलेशनच्या चर्चा होत होत्या तेव्हाच एक मॅचदरम्यान विराटने अनुष्काला फ्लाइंग किस केलं होते. तसेच अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त विराट उदयपूरला गेला होता.अनुष्का तेथे चित्रपटाचे शुटिंग करत होती.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

२०२६ मध्ये मात्र अनुष्का आणि विराटच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत होत्या. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखल केले होते.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

२०१६ डिसेंबरमध्ये युवराज सिंहच्या लग्नात अनुष्का आणि विराटची पुन्हा भेट झाली. यानंतर त्यांच्या नात्यात सर्वकाही ठीक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Virat Kohli-Anushka Sharma Lovestory

२०१७ साली अनुष्का आणि विराटने लग्न करुन आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT