Children Names Saam TV
Image Story

Children Names : नक्षत्रावरून ठेवा तुमच्या बाळाचं नाव; सुख अन् समृद्धी पायाशी लोळण घेईल

Children Names : आज या फोटो स्टोरीमधून लहान मुलींच्या सुंदर नावांची यादी पाहणार आहोत.

Ruchika Jadhav
Children Names

आश्विनी - आश्विनी म्हणजे घोड्याप्रमाणे चपळ आणि उर्जा असलेली व्यक्ती होय.

Children Names

भरनी - भरनी म्हणजे प्रत्येक व्यक्तीची मदत करणारी व्यक्ती. याचा शब्दशा अर्थ प्रत्येकाचा भार उचलणे असा होतो.

Children Names

कृत्तिका - मुलींच्या कृत्तिका या नावाचा अर्थ पेटलेली धकधकती ज्योत होय.

Children Names

मृगशिरा - मृगशिरा म्हणजे हरिणाचे शिर होय. या नावाच्या मुली अगदी मृदू स्वभावाच्या असतात.

Children Names

अश्‍लेषा - चिमुकल्या मुलींसाठी अश्‍लेषा  हे नाव सुद्धा फार सुंदर आहे.

Children Names

स्वाति - नक्षत्राशी जोडलेलं हे नाव म्हणजे स्वातंत्र्यता आणि समानता होय.

Children Names

विशाखा - नक्षत्रातीत विविध नावांमध्ये विशाखा नावाचा अर्थ धेर्य आणि जिद्दी व्यक्तीमत्व आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT