Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory Instagram
Image Story

Vicky Kaushal-Katrina Kaif: ती भेट अन् प्रेम थेट...; विकी कौशल-कतरिना कैफची हटके लव्हस्टोरी

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory: छावा फेम अभिनेता विकी कौशल सध्या चर्चेत आहे. विकी कौशलची रिअल लाइफ लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande
Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

विकी कौशल हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. विकी कौशलची पत्नी कतरिना कैफदेखील अभिनेत्री आहे.

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

विकी कौशल आणि कतरिनाची जोडी जमेल असं त्या दोघांनाही कधी वाटलं नव्हतं. या दोघांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे.

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

विकी कौशल आणि कतरिनाची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती. तिथे ते दोघे फॉर्मली भेटले होते.

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

कतरिनाने विकी कौशलच्या मनमर्झिया चित्रपटाचा प्रोमो पाहिला होता. तेव्हा तिला त्याची अॅक्टिंग खूप आवडली होती. त्याआधी ती विकीला कधीच भेटली नव्हती.

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

कतरिना कैफ आणि विकी कौशलची पहिली भेट झोया अख्तरमुळे झाली होती. एका पार्टीत भेटल्यानंतर त्यांची ओळख झाली.

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

या दोघांनी त्यानंतर एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. विकी कौशल मला आवडतो, असं कतरिनाने सर्वप्रथम झोया अख्तरला सांगितलं होतं.

Vicky Kaushal- Katrina Kaif Lovestory

विकी कौशल आणि झोया अख्तरने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयामध्ये ५ वर्षांचं अंतर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT