Bank Jobs 2025  google
Image Story

Bank Jobs 2025 : मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि २२,००० रुपये पगार मिळवा

Canara Bank Jobs 2025 : कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये सेल्स आणि मार्केटिंग पदासाठी भरती सुरु झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीवर होणार असून, कोणतीही लेखी परीक्षा लागणार नाही.

Sakshi Sunil Jadhav
Canara Bank Jobs 2025

सध्या जॉब हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग झाला आहे. नोकरी चांगली असेल तर आर्थिक गणितं सुधारतात आणि आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींची चिंता मिटते.

Canara Bank Jobs 2025

नोकरी करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कॅनरा बॅंकेत आता ईच्छुक कर्मचाऱ्यांना एक उत्तम संधी मिळणार आहे.

Canara Bank Jobs 2025

कॅनरा बॅंक सिक्युरिटीज लिमिटेडने तरुणांसाठी कामाची संधी उपलब्ध केली आहे. ही भरती ६ ऑगस्टला सुरु झाली होती. अद्याप तुम्ही हा भरतीचा अर्ज भरु शकणार आहात.

Canara Bank Jobs 2025

नोकरी ही सेल्स अॅंड मार्केटिंग या पदासाठी असणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये. तर याची निवड ही मुलाखतीच्याच आधारे होणार आहे.

Canara Bank Jobs 2025

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २२००० रुपयांचे स्टायपेंड मिळेल. पुढे काम पाहून तुम्हाला २४००० रुपयांपर्यंत मासिक वेतन वाढवून दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT