Nirmala Sitharaman Saam Tv
Image Story

Nirmala Sitharaman: बजेटमध्ये फक्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्यांचीच चर्चा, पाहा PHOTO

Nirmala Sitharamans Sarees For Budget Day: अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साड्यांची विशेष चर्चा होते. यावेळी त्यांनी कोणती साडी घातलीय, ते पाहू या.

Rohini Gudaghe
Nirmala Sitharamans Sarees For Budget Day

संसदेत अर्थसंकल्प सादर होताना नेटकऱ्यांचं लक्ष अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साड्यांकडे वेधलं जातं. आज निर्मला सीतारमण यांनी फिकट पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.

Nirmala Sitharamans Sarees

२०२० च्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निळी बॉर्डर असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. कोविड काळात हे बजेट सादर झालं होतं.

Nirmala Sitharamans Sarees For Budget

२०२१ च्या अर्थसंकल्पावेळी निर्मला सीतारमण यांनी पोचमपल्ली सिल्क साडी नेसली होती. ही साडी हाताने विणली जाते.

Nirmala Sitharamans Sarees Budget Day

२०२२ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोमकाई साडी नेसली होती.या साड्यांचं उत्पादन ओडिशातील गंजम जिल्ह्यात केलं जातं.

Nirmala Sitharamans Sarees Budget

२०२३ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती. या साडीवरील डिझाइन कसुती भरतकामाचं प्रदर्शन करत होतं.

Nirmala Sitharamans Saree

२०२४ मध्ये सादर केलेल्या अंतरिम बजेटदरम्यान त्यांनी निळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. साड्या परिधान करण्याची सीतारमण यांची निवड चर्चेचा विषय आहे.

Nirmala Sitharaman

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साड्या काही विशेष असतात. त्यांच्या साड्यांची चर्चा तुफान रंगते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT