Sonakshi Sinha News Instagram
Image Story

Sonakshi Sinha News : २ महिन्यात तिसरं हनिमून, सोनाक्षी झहीरचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Sonakshi Sinha Enjoying Honeymoon with zaheer iqbal : सोनाक्षी नवऱ्यासोबत न्यूयॉर्कला हनिमुनला गेलीय. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर केले आहेत.

Rohini Gudaghe
Sonakshi Sinha husband

घर तेच आहे जिथे हृदय आहे… आणि जगात कुठेही… माझे हृदय माझ्या घरासोबत आहे, असं कॅप्शन सोनाक्षीने या फोटोंना दिलंय. सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा खूप रंगली होती.

Sonakshi Sinha marriage News

सोनाक्षीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवरून काही फोटो पोस्ट केले होते. सध्या सोनाक्षी आणि झहीर न्युयॉर्कमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहे.

Sonakshi Sinha boyfriend News

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत लग्न केलंय. आता लग्नानंतर सोनाक्षी तिचा पती झहीरसोबत हनिमुन इन्जॉय करताना दिसतेय.

Sonakshi Sinha latest News

मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर सोनाक्षी दोन महिन्यात तिसऱ्यांदा नवऱ्यासोबत फिरायला गेलेली आहे. फोटोंमध्ये सोनाक्षी आणि झहीर रोमँटिक मुडमध्ये दिसत आहेत.

Sonakshi Sinha honeymoon News

दोघांनी आईस्क्रीम खाताना फोटो काढलेला आहे. सोनाक्षी आणि झहीरने काही दिवस एकमेकांना डेट केल्यावर लग्नाचा निर्णय घेतला होता.

Sonakshi Sinha breaking News

बॉलीवुडमधील हे जोडपं सतत एकमेकांमध्ये रमलेले दिसतंय. फोटोंमध्ये आपण पाहु शकतो की, झहीरने सोनाक्षीला उचलून घेतलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

Maharashtra Government: शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी भाकरी खावी की चपाती? तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; ₹६००० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT