Kriti Senon Birthday Instagram/ @kritisanon
Image Story

Kriti Senon Net Worth : कोट्यवधींची संपत्ती अन् आलिशान वाहनं, क्रिती सेननची संपत्ती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

Chetan Bodke
Kriti Senon Birthday

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या सौंदर्याच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज क्रितीचा ३४ वा वाढदिवस आहे.

Kriti Senon Birthday

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या क्रितीची संपत्ती किती आहे? जाणून घेऊया...

Kriti Senon Birthday

कॅकनॉलेजच्या माहितीनुसार, क्रिती सेनॉन २९ कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख प्रस्थापित केली आहे.

Kriti Senon Birthday

क्रिती बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश होतो.

Kriti Senon Birthday

अभिनय आणि ब्रँड अ‍ॅन्डोसेरमेंट्समधून क्रिती सर्वाधिक कमाई करते. ती एका चित्रपटासाठी २ कोटी इतके मानधन स्वीकारते.

Kriti Senon Birthday

तर ब्रँड अ‍ॅन्डोसेरमेंट्समधून २ कोटी रुपये मानधन घेते. रिपोर्ट्सनुसार, क्रिती १५ ब्रँड्सची मॉडेल आहे.

Kriti Senon Birthday

क्रितीचे मुंबईत कोट्यवधींचे घर आहे. तिच्या आलिशान घराची किंमत जवळपास ६० कोटी आहे.

Kriti Senon Birthday

क्रितीकडे Audi Q7, मर्सिडीज बेंझ, BMW 3 Series सारख्या आलिशान आणि महागड्या कार्स कलेक्शन तिच्याकडे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT