Kangana Ranaut  Instagram
Image Story

Kangana Ranaut net worth: बॉलिवूडची 'पंगा गर्ल' आहे इतक्या कोटींची मालकीण, आकडा पाहून डोळे फिरतील

कंगना आज तब्बल ९१ कोटींची मालकीण आहे. कंगनाचे मुंबई, मनाली येथे घर आहे.I

Manasvi Choudhary
Kangana Ranaut

बॉलिवूडची पंगा गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेत आहे.

Kangana Ranaut

कंगना रनौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भंबाला या छोट्याशा गावी झाला.

Kangana Ranaut

कंगनाच्या सिनेकारकिर्दीत अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. पण तरीही तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनामनात घर केलं आहे.

Kangana Ranaut

कंगना आज तब्बल ९१ कोटींची मालकीण आहे. कंगनाचे मुंबई, मनाली येथे घर आहे.I

Kangana Ranaut

कंगना रनौतकडे अनेक अलिशान आणि महागड्या कार आहेत. तिच्याकडे बीएमडब्ल्यू 7 सीरीज, मर्सिडीज बेंझ जीएलई-क्लास एसयूव्ही अशा महागड्या कार्स आहेत.

Kangana Ranaut

कंगनाकडे १४ कॅरेट हिरे आहेत. ज्याची किंमत ३ कोटी रूपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT