Bollywood actress Dia Mirza  instagram
Image Story

Bollywood actress: हसीना बडी सुंदर..., पाठमोऱ्या अभिनेत्रीला ओळखलात का?

Dia Mirza Shared photos on social media : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दियाच्या सौंदर्याची जादू अजूनही कायम असल्याचं दिसतंय.

Rohini Gudaghe
Bollywood actress Dia

'रेहना है तेरे दिल में' हा चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहे. यामध्ये दिया मिर्झा प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसली होती.

Bollywood actress

४३ वर्षीय दियाचं सौंदर्य आजही कायम आहे. दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटोशूट शेअर केलंय.

actress Dia Mirza

यामध्ये दिया पुस्तक वाचताना दिसत आहेत. तिने फिकट हिरव्या रंगाची साडी घातली आहे.

actress Dia

दिया या फोटोंमध्ये खूपच सोज्वळ दिसतेय. कपाळावर लावलेली टिकली चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.

Dia Mirza

मोकळे केस अन् न्यूड मेकअपमुळे दिया आणखीनच खुलली आहे. हातात पुस्तक घेवून दियानं हे फोटोशूट केलंय.

Dia Mirza photo

दियाचे डोळे सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. दियाने साडीवर मॅचिंग असे मोठे झुमके घातलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT