Shahrukh Khan Gauri Khan  Google
Image Story

Gauri Khan Net Worth: किंग खानची बायको गौरी खान काय काम करते? आहे कोट्यवधींची मालकीण

Shahrukh-Gauri Khan Net Worth: शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल आहे. हे दोघेही सर्वात श्रीमंत कपल आहे. गौरी खान ही कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.

Siddhi Hande
Shahrukh Khan Gauri Khan couple

बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खानची पत्नी गौरी खानदेखील खूप चर्चेत असते.

Shahrukh Khan Gauri Khan rich couple

शाहरुख खान आणि गौरी खानला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कपल म्हणून ओळखले जाते. त्यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.

Shahrukh Khan wife Gauri Khan occupation

गौरी खान ही इंटेरियर डिझाइनर आहे. त्याचसोबत तिचे रेस्टॉरंटदेखील आहे. तिने अनेक सेलिब्रिटींच्या घराचे इंटेरियर केले आहे.

Gauri Khan Career

गौरी खानने कतरिना कैफ, मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिटींचे घर डिझाइन केले आहे. गौरी खान चित्रपटनिर्मातीदेखील आहे.

Gauri Khan Net Worth

मिडिया रिपोर्टनुसार, गौरी खान १७२५ कोटी रुपयांची मालकीण आहे. तर शाहरुख खान ५९८३ रुपयांचा मालक आहे.

Shahrukh Khan Gauri Khan Net Worth

या दोघांची संपत्ती ७३०४ कोटी रुपये आहे. या दोघेही सर्वात श्रीमंत कपलपैकी एक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT