Ranveer Singh Instagram @ranveersingh
Image Story

Ranveer Singh: रणवीर सिंगचा रूबाबदार लूक, एकदा बघाच...

Ranveer Singh Photoshoot: घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झाल्यापासून रणवीर सिंग खूपच आनंदी आहे.

Priya More
Ranveer Singh

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नुकताच बाबा झाला. दीपिकाने काही दिवसांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला.

Ranveer Singh

घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झाल्यापासून रणवीर सिंग खूपच आनंदी आहे.

Ranveer Singh

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला रणवीर सिंग आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलने सर्वांचे मन जिंकतो.

Ranveer Singh

रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये ट्रेंडसेटर बनला आहे. प्रत्येक लूकच्या माध्यमातून तो फॅशनच्या सीमा ओलांडते.

Ranveer Singh

रणवीर सिंगला बॉलिवूडचा सर्वात फॅशन फॉरवर्ड आणि डॅशिंग अभिनेता म्हणून ओखळले जाते.

Ranveer Singh

रणवीर सिंगने नुकताच स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. त्याच्या हेअरस्टाइलवर सर्वच फिदा झाले आहे.

Ranveer Singh

रणवीर सिंगने केसाची पोनी, ब्लॅक गॉगल, गळ्यात सोन्याची चैन, कानातले, पिळदार मिश्या असा लूक केला आहे.

Ranveer Singh

रणवीर सिंगने केसाची पोनी, ब्लॅक गॉगल, गळ्यात सोन्याची चैन, कानातले, पिळदार मिश्या असा लूक केला आहे.

Ranveer Singh

रणवीर सिंगने या लूकच्या माध्यमातून सर्व मार्केट खाल्लं आहे. रणवीर सिंगचा रूबाबदार लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT