Kritika Malik 
Image Story

Kritika Malik: कृतिका मलिकच्या कपड्यांमुळे बिग बॉसच्या घरात वाढलं टेन्शन,पाहा कृतिकाचे Photos

Kritika Malik: बिग बॉस ओटीटी ३ मध्ये अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नीसोबत सहभागी झाला होता. पायल मलिक आणि कृतिका मधून कृतिका टॉप ५ मध्ये पोहोचलीय.

Bharat Jadhav

बिग बॉस ओटीटी ३ मध्ये अरमान मलिक आपल्या दोन्ही पत्नीसोबत सहभागी झाला होता. पायल मलिक आणि कृतिका मधून कृतिका टॉप ५ मध्ये पोहोचली.

बिग बॉस ओटीटीमध्ये कृतिकावरुन खूप वाद होतांना दिसत आहेत.

कृतिका मिलकवरुन विशाल पांडे आणि अरमान मलिक यांच्यात वाद झाला होता.

या वादात अरमानने विशालच्या कानशिलात लगावली होती.

विशालने कृतिकाच्या जीमसूटवर कमेंट केली होती. त्यामुळे मोठा वाद झाला होता.

विशेष म्हणजे कृतिका रिअल लाइफमध्येही खूप बोल्ड आहे.

कृतिका अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT