Bigg Boss Marathi 5 House Photos Saam Tv
Image Story

Bigg Boss Marathi 5 : प्रतीक्षा संपली! अखेर ‘बिग बॉस’च्या घराची पहिली झलक आली… पाहा Inside Photos

Bigg Boss Marathi 5 Photos : ‘बिग बॉस मराठी ५’ च्या घरातील इन्साईड फोटोज् आणि व्हिडिओज् समोर आले आहेत.

Chetan Bodke
Bigg Boss Marathi 5

‘बिग बॉस मराठी ५’चा आज ग्रँड प्रिमियर होणार आहे.

Bigg Boss Marathi 5

यंदाच्या ‘बिग बॉस’ घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे.

Bigg Boss Marathi 5

अशातच बिग बॉसच्या घरातील इन्साईड फोटोज् आणि व्हिडिओज् समोर आले आहेत.

Bigg Boss Marathi 5

"बिग बॉस मराठीच्या Grand घराची Grand झलक, खास तुमच्यासाठी..."असं कॅप्शन देत घरातले फोटोज् शेअर केले आहेत.

Bigg Boss Marathi 5

‘Bigg Boss Marathi’च्या घरात प्रवेश करताच भव्य प्रवेशद्वार आहे. त्यानंतर आपण लिव्हिंग एरियामध्ये जातो.

Bigg Boss Marathi 5

स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनाही बिग बॉसच्या घरामध्ये मानवी चेहर्‍यांचेही विविध रुप पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 5

कॅप्टन रुम आणि बेडरुमला निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या थीमने सजवण्यात आले आहे.

Bigg Boss Marathi 5

कॅप्टन रुमला अतिशय ड्रिमी लूक देण्यात आला आहे. या लूकने सर्वांचेच लक्ष हटक्या पद्धतीने वेधले आहे.

Bigg Boss Marathi 5

बेडरूममध्ये स्टायलिश फर्निचर, आरामदायी बेड्स वैगेरे अशा हटके फर्निचरची निर्मिती करण्यात आलेली आहे.

Bigg Boss Marathi 5

यावर्षी घरात काचेच्या महालाप्रमाणे बाथरुम डिझाइन करण्यात आलं आहे. बाथरूममध्ये बेडवर स्पर्धक इतरांसोबत गप्पाही मारू शकतील.

Bigg Boss Marathi 5

यंदा घरातील किचन मॉर्डन सुख-सुविधांनी सुसज्ज असं आहे.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT