Janhvi Killekar Instagram @jahnavikillekar
Image Story

Janhvi Killekar: 'बिग बॉस'फेम जान्हवी किल्लेकरचं खरं नाव माहितीये का?

Janhvi Killekar Real Name: जान्हवी किल्लेकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत.

Priya More
Janhvi Killekar

'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये एन्ट्री केलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत.

Janhvi Killekar

बिग बॉसच्या घरामध्ये राडा, भांडणं करत जान्हवीने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकरचे खरं नाव कोणालाच माहिती नाही. तिचे खरे नाव भावना गायकवाड आहे.

Janhvi Killekar

भावना गायकवाडने लग्नानंतर तिचे नाव बदलून जान्हवी असे केले. सध्या ती जान्हवी किल्लेकर नावाने प्रसिद्ध आहे.

Janhvi Killekar

जान्हवीला तिच्या माहेरच्या घरी सर्वजण चिक्कू या नावाने हाक मारतात. जान्हवीला एक भाऊ आहे.

Janhvi Killekar

जान्हवीचे गाव अलिबाग आहे. तिचा जन्म आणि शिक्षण ठाण्यात झाले आहे.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकरने 'भाग्य दिले तू मला' आणि 'श्री स्वामी समर्थ' या मालिकांमध्ये काम केले आहे.

Janhvi Killekar

जान्हवी विवाहित आहे. जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर आहे. तिला एक मुलगा असून त्याचे नाव ईशान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT