Janhvi Killekar Social Media
Image Story

Janhvi Killekar: 'बिग बॉस'च्या घरात राडा करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा नवरा काय करतो?

Janhvi Killekar Husband Details: जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर आहे. तिला एक मुलगा असून त्याचे नाव ईशान आहे.

Priya More
Janhvi Killekar

'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये एन्ट्री केलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकरने 'भाग्य दिले तू मला' आणि 'श्री स्वामी समर्थ' या मालिकेंमध्ये काम केले आहे.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकरचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून सर्वजण चकीत झाले आहे. जान्हवी ही विवाहित आहे.

Janhvi Killekar

जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर आहे. तिला एक मुलगा असून त्याचे नाव ईशान आहे.

Janhvi Killekar

जान्हवीचा नवरा किरण बिझनेसमन आहे. 'किरण किल्लेकर एंटरटेन्मेंट अँड प्रोडक्शन हाऊस' या नावाचे त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे.

Janhvi Killekar

जान्हवीने किरणसोबत लव्ह मॅरेज केले आहे. त्यांची ओळख डान्स क्लासमध्ये झाली.

Janhvi Killekar

जान्हवी आणि किरणमध्ये सुरूवातीला मैत्री त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT