Nikki Tamboli Saam Tv
Image Story

Nikki Tamboli: बिग बॉसच्या घरात कल्ला करणाऱ्या निक्की तांबोळीचं शिक्षण किती?

बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचा दबदबा पाहायला मिळतो आहे.

Manasvi Choudhary
Nikki Tamboli Actress

बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचा दबदबा पाहायला मिळतो आहे.

Nikki Tamboli Village

निक्कीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आहे.

Nikki Tamboli Born

निक्की सध्या मुंबईतील डोबिंवली येथे राहत आहे.

Nikki Tamboli School

निक्कीने तिचे ग्रॅज्युएट पर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजी नगर येथून पूर्ण केले आहे.

Nikki Tamboli Education

यानंतर मुंबईतून निक्कीने अभिनयाचा कोर्स केला आहे.

Nikki Tamboli Model

निक्कीने २०१९ मध्ये मॉडेलिंगने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे.

Nikki Tamboli Actress

टिव्ही जाहीरातीमध्ये निक्की झळकताना दिसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा सर्पदंशाने मृत्यू, पोटनिवडणुकीसाठी होते उमेदवार, राजकीय वर्तुळात शोककळा

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

SCROLL FOR NEXT