Ghanshyam Darode Saam Tv
Image Story

Ghanshyam Darode: बिग बॉसच्या घरातला 'छोटा पुढारी' नेमका आहे तरी कोण?

बिग बॉसच्या घरात छोटा पुढारी कोण आहे? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

Manasvi Choudhary
Ghanshyam Darode

सध्या मनोरंजनसृष्टीत बिग बॉस मराठीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ghanshyam Darode

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख शो होस्ट करत आहे.

Ghanshyam Darode

बिग बॉसच्या घरात छोटा पुढारी कोण आहे? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

Ghanshyam Darode

छोटा पुढारी अशी ओळख असलेला घनश्याम दरोडेचा मनोरंजनसृष्टीतला प्रवास रहस्यमय आहे. चित्रपट आणि शोच्या माध्यमातून घनश्यामने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.

Ghanshyam Darode

बेधडक स्वभावाने अत्यंत लहानवयात घनश्याम दरोडे हा लोकप्रिय झाला. घनश्यामला वाचनाची आवड आहे.

Ghanshyam Darode

सोशल मीडियावर घनश्यामचे सामाजिक, राजकीय विषयांवरची भाषणे तुफान व्हायरल होतात. घनश्याम दरोडे हा छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध आहे.

Ghanshyam Darode

मूळचा अहमदनगरचा घनश्याम मराठी कुटुंबात लहानाचा मोठा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT