Nikki Tamboli Instagram @nikki_tamboli
Image Story

Nikki Tamboli: प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वी कशी दिसायची निक्की?, एकदा फोटो बघाच...

Nikki Tamboli Look Before Surgery: अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. निक्की तंबोळीचा ड्रेसिंग सेन्स आणि लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. निक्की प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वी खूपच वेगळी दिसायची.

Priya More
Nikki Tamboli

'बिग बॉस मराठी ५'च्या घरामध्ये राडा आणि भांडणं करणारी अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Nikki Tamboli

निक्की तांबोळीने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येण्यापूर्वी अनेक रियालिटी शो, साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Nikki Tamboli

बिग बॉसच्या घरामध्ये निक्की ज्यापद्धतीने वागते त्याची चर्चा होतेच. त्याचसोबत तिच्या सौंदर्याची देखील चर्चा होते.

Nikki Tamboli

निक्की तांबोळीने प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या आधीच्या लूकचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

Nikki Tamboli

निक्की तांबोळीने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येण्यापूर्वी कॉस्मेटिक सर्जरी केली. या सर्जरीनंतर तिच्या सौंदर्यात मोठा बदल झाला.

Nikki Tamboli

निक्कीने चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्जरी करून घेतली आहे. तिचे ओठ पहिल्यापेक्षा मोठे दिसतात.

Nikki Tamboli

निक्की तांबोळीचे जुने फोटो पाहिल्यानंतर तिला ओळखणं देखील अनेकांना कठीण झाले आहे.

Nikki Tamboli

निक्की तांबोळीच्या चाहत्यांना तिचा आधीच लूक खूप आवडतो. तू आधी खूप चांगली दिसायची असे मत तिचे चाहते व्यक्त करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT