Dhananjay Powar Wife Kalyani Powar Saam Tv
Image Story

Dhananjay Powar Wife: बिग बॉस फेम धनंजयची बायको आहे तरी कोण? आहे या क्षेत्रात कार्यरत

Dhananjay Powar Wife Kalyani Powar: बिग बॉस फेम धनंजय हा सध्या चर्चेत आहे. त्याची पत्नीदेखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती स्वतः एक व्यावसायिका आहे.

Siddhi Hande
Dhananjay Powar

सध्या बिग बॉस मराठीची सर्वत्र चर्चा आहे. बिग बॉस मराठी फेम डीपी म्हणजे धनंजयची सर्वत्र चर्चा आहे.

Dhananjay Powar Wife Kalyani Powar

धनंजय हा एक युट्यूबर आणि रिलस्टार आहे.त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

Dhananjay Powar Wife Kalyani Powar

धनंजयच्या पत्नीचे नाव कल्याणी पवार (Kalyani Powar) आहे.तीदेखील सोशल मीडियावर सक्रिय असते.

Dhananjay Powar Wife Kalyani Powar

धनंजयच्या पत्नीचा स्वतः चा साड्यांचा व्यवसाय आहे.'आईसाहेब वस्त्रम' असे तिच्या ब्रँडचे नाव आहे.

Dhananjay Powar Wife Kalyani Powar

धनंजय आणि कल्याणीला दोन मुलं आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT