Sangram Chougule Wife Saam Tv
Image Story

Sangram Chougule Wife: बायकोलाही स्वतः सारखं बनवलं; संग्राम चौगुलेची पत्नी आहे तरी कोण?

Sangram Chougule Wife Snehal: बिग बॉस फेम संग्राम चौगुले सध्या चर्चेत आला आहे. संग्रामची बायकोदेखील त्याच्यासोबत काम करते. संग्रामची बायको काय काम करते ते जाणून घेऊया.

Siddhi Hande
Sangram Chougule Wife

बिग बॉसच्या घरात पहिला वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. संग्राम चौगुलेने पहिल्याच दिवशी घरात राडा घातला आहे.

Sangram Chougule Wife

संग्राम चौगुले हा मुलचा कोल्हापूरचा आहे. तो बॉडीबिल्डर आहे. त्याला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून ओळखले जाते.

Sangram Chougule Wife

संग्रामच्या पत्नीचं नाव स्नेहल चौगुले असं आहे.त्यांना शौर्य आणि श्रिया अशी दोन मुलं आहेत.

Sangram Chougule Wife

संग्रामची पत्नी स्नेहल हीदेखील जीम ट्रेनर आहे.संग्राम अनेकदा पत्नीला ट्रेनिंग देताना दिसतो. याचे फोटो आणि व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sangram Chougule Wife

संग्रामच्या स्वतः च्या जिम आहेत. तो ट्रेनर म्हणून काम करतो.

Sangram Chougule Wife

संग्राम आणि त्याची बायको नेहमी सोशल मीडियावर ट्रेनिंगचे व्हिडिओ शेअर करत असतात. त्याची फॅमिली फिटनेस फ्रिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹६५०००; HRA आणि महागाई भत्त्यात वाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

धक्कादायक! नागपूरमध्ये तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं, ४ किमी फरफटत नेलं

Dalimb Benefits : उन्हाळ्यात रोज सुपरफ्रूट डाळिंब खल्ल्याने होतात हे ७ आरोग्यवर्धक फायदे

SCROLL FOR NEXT