Priyanka Chahar Choudhary Instagram
Image Story

Priyanka Chahar Choudhary : निळ्या बिकिनीमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, PHOTO एकदा पाहाच

Priyanka Chahar Choudhary blue bikini Photo : अभिनेत्रीने प्रियांका चहर चौधरीने तिचा बिकिनी फोटोशूट शेअर केलाय. हे पाहून ट्रोलर्स देखील हैराण झाले आहेत.

Rohini Gudaghe
Priyanka Chahar Choudhary Look

या फोटोमध्ये प्रियांकाने डोळ्यांवर सनग्लासेस लावून तिचा किलर अॅटिट्युड आहे. प्रियांकाने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत.

Priyanka Chahar Choudhary news

प्रियंका चहर चौधरीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मोठे सनग्लासेस घातलेय. या लूकमध्ये ती जबरदस्त पोज देत आहे.

Priyanka Chahar Choudhary photo

प्रियंका चहर चौधरीचा हा बीच लूक आहे. या लूकमध्ये प्रियांकाने बिकिनी टॉपसोबत कट स्कर्ट घातला आहे.

Priyanka Chahar Choudhary latest news

टीव्ही अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी बिग बॉसनंतर जास्तच चर्चेत आलीय. टीव्ही शोमध्ये साधी दिसणारी प्रियंका आता खूप बोल्ड झालीय.

Priyanka Chahar Choudhary tv show

प्रियंका चहर चौधरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केलाय. या फोटोंमध्ये प्रियांका ब्लू बिकिनी टॉपमध्ये धुमाकूळ घालत आहे.

Priyanka Chahar Choudhary boyfriend

प्रियंका चहर चौधरीने करिअरची सुरुवात 'उडारियां' या मालिकेतून केली होती. त्यानंतर ती बिग बॉस 16 मध्ये दिसली. तेव्हापासून ती जास्तच लाइमलाइटमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: आजार, दुरावा आणि अखेरचा निरोप... अडीच वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची पोकळी

Maharashtra Live News Update: घोडबंदर रोडवर भीषण अपघात; ५-६ वाहने धडकली

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT