Best Lipstick Shade  Saam TV
Image Story

Best Lipstick Shade : पावसाळ्यात ट्राय करा 'या' अट्रॅक्टिव लिप्सटीक शेड्स

Best Lipstick Shade : डार्क पिंक शेड प्रत्येक स्किन टोनच्या व्यक्तीवर फार सुंदर दिसते.

Ruchika Jadhav
Best Lipstick Shade

पावसाळ्यात स्किनचं टेक्स्चर काहीप्रमाणात बदलेलं असतं. त्यामुळे कोणती शेड सूट होईल समजत नाही.

Best Lipstick Shade

डार्क पिंक शेड प्रत्येक स्किन टोनच्या व्यक्तीवर फार सुंदर दिसते.

Best Lipstick Shade

पावसाळ्यात आपण जास्त मेकअप करत नाही. त्यामुळे अशी ब्राउन शेड देखील तुम्ही निवडू शकता.

Best Lipstick Shade

तुम्ही पार्टीवेअर वेस्टर्न आउटफीट परिधान केलं असेल तर डार्क रेड शेड सुद्धा सुंदर दिसते.

Best Lipstick Shade

डार्क मॅट लिप्सटीक ऑफिसच्या फॉर्मल कपड्यांवर सुद्धा छान दिसते.

Best Lipstick Shade

तुम्हाला डिस्को आणि पार्टी नाइटला जायचं असेल तर डार्क आउटफीवर पर्पल शेड सुद्धा चांगली दिसते.

Best Lipstick Shade

या डिफरंट शेड्स तुम्ही पावसाळ्यात सुद्धा पावरू शकता. यामध्ये शुगर, मेबेलीन आमि ममार्थ हे चांगले ब्रँड आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT