Sheikh Hasina House Looted Photos X Account
Image Story

Sheikh Hasina: टीव्ही, पंखेही सोडले नाही, आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातून काय काय लुटलं? पाहा PHOTO

Sheikh Hasina House Looted Photos: बांगलादेशमध्ये आंदोलकांनी शेख हसीना यांचं घर लुटलंय. याचे फोटो समोर आले आहेत.या फोटोंमध्ये कुणी साड्या, ब्लाऊज तर कुणी भांडी घेवून पळाल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe
Sheikh Hasina House Looted

बांगलादेशध्ये आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी हल्लाबोल केलाय. शेकडोंच्या संख्येने आंदोलक त्यांच्या निवासस्थांनी घुसले होते. यावेळी आंदोलकांनी अख्ख घरंच लुटल्याचं दिसत आहे.

Sheikh Hasina House Loot

कोणी साडी घातलीय, तर कुणी ब्लाऊज पळवला. फोटोंमध्ये एक आंदोलक हातात बादली घेवून दिसत आहे, त्याने शेख हसीना यांची साडी देखील घातली आहे. घराबाहेर आंदोलकांची मोठी गर्दी आहे.

Sheikh Hasina House

इतकंच काय तर आंदोलकांनी शेख हसीना यांची अंतर्वस्त्र देखील सोडली नाहीत. आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात लूटमार केल्याचं दिसत आहे.

Sheikh Hasina House Photos

पंतप्रधान निवासस्थानात घुसून आंदोलकांनी गोंधळ घातलाय. कोण टीव्ही घेवून पळतंय, तर कुणी डोक्यावर पंखा घेवून जात असल्याचं दिसत आहे.

Hasina House Looted Photos

आंदोलक शेख हसीना यांच्या घरातील वस्तू घेवून घराबाहेर पडत आहे. या लूटमारीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिंसाचाराची भीषणता या फोटोंमधून दिसत आहे.

Bangaladesh Sheikh Hasina House Looted Photos

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानातून सामान घेऊन जाताना दिसत आहेत. हाताला पडेल त्या वस्तू आंदोलक लूटत आहेत.

Bangaladesh Sheikh Hasina House

ढाका येथील पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान आहे. यावेळी आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जनतेच्या या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT