Baby Boy Name  Saam TV
Image Story

Baby Boy Name : तुमच्या मुलांना बनवायचंय धाडसी मग ठेवा 'ही' नावे

Baby Boy Name List :आर्यविर - आर्यविर हे नाव फार सुंदर आहे. याचा अर्थ देखील निडर असाच होतो.

Ruchika Jadhav
Baby Boy Name

विर - विर म्हणजे निडर आणि सहासी व्यक्ती. ही मुलं मोठी झाल्यावर देखील अशीच सहासी राहतात.

Baby Boy Name

युधिष्ठिर - युधिष्ठिर नावाची मुलं आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक गोष्टींतून विजय मिळवतात.

Baby Boy Name

आर्यविर - आर्यविर हे नाव फार सुंदर आहे. याचा अर्थ देखील निडर असाच होतो.

Baby Boy Name

शौर्य - तुमच्या चिमुकल्याचं नाव शौर्य सुद्धा ठेवू शकता. या नावाची मुलं प्रत्येक आव्हान झेलण्यास तयार होतात.

Baby Boy Name

अभयानंद - अभय आणि आनंद या दोन नावांपसून अभयानंद हे नाव तयार झालं आहे.

Baby Boy Name

वीरेंद्र - म्हणजे युद्धातील सर्वोत्तम राजा. कोणतीही लढाई जिंकू शकतो असा राजा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT