Silver Ring Yandex
Image Story

Silver Ring: या राशींसाठी 'अनलकी' आहे चांदीची अंगठी, चुकूनही घालू नका

काही राशींच्या लोकांनी चांदीची अंगठी परिधान करणे अशुभ मानलं जात आहे.

Manasvi Choudhary
Silver Ring

ज्योतिषशास्त्रानुसार काही धातू हे आपल्या राशीतील ग्रहांवर प्रभाव पाडतात.

Silver Ring

यामुळे वेगवेगळ्या धातू, रत्न आणि राशींशी निगडीत अंगठ्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात.

Silver Ring

चांदीचा संबंध थेट चंद्राशी आहे.

Silver Ring

ज्योतिषशास्त्रात, धातू आणि राशींचा थेट संबंध नऊ ग्रहांशी असतो.

Silver Ring

काही राशींच्या लोकांनी चांदीची अंगठी परिधान करणे अशुभ मानलं जात आहे.

Silver Ring

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, सिंह आणि धनु या राशींच्या लोकांनी चादींची अंगठी घालू नये.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT