Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024 Saam TV
Image Story

Pandharpur Wari : चंद्रभागेच्या तिरी लाखो वारकरी, पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, पाहा PHOTO

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

Satish Daud
Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 15 लाखांहून अधिक भाविक पंढरपूरच्या वारीसाठी दाखल झाले आहेत. 

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

त्यामुळे विठुरायाच्या जयघोषाने अवघी पंढपूर नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या तिरी भाविक स्थान करीत आहेत.

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

त्यामुळे चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. अनेक भाविकांनी स्नान करून विठुरायाचं दर्शन घेतलंय.

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली आहे. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आलं आहे.

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे.

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

आषाढी एकादशीनिमित्तपंढरपूरचे वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत

Pamdharpur Ashadhi Ekadashi 2024

विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री शिंदेंनी पांडुरंगाकडे घातलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात कडाक्याचे ऊन, पण विदर्भात अवकाळीचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT