Apple  google
Image Story

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

After IPhone 17 launch Discontinue Apple Devices: आयफोन १७ च्या घोषणेसह अ‍ॅप्पलअनेक जुने मॉडेल्स बंद करण्याची योजना आखत आहे. यामध्ये कोणते डिव्हाईसबंद केले जाऊ शकतात, जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Apple

अ‍ॅप्पल वॉच

आयफोन १७ लॉंचनंतर, Apple Watch Series 10 आणि Apple Watch Ultra 2 मॉडेल्स देखील बंद होण्याची शक्यता आहे .जेणेकरून Series 11 और Ultra 3ला मार्केटमध्ये स्थान मिळेल.

Apple

एअरपॉड्स

AirPods Pro 2nd Generation ला AirPods Pro 3rd Generation ने बदलण्याचा प्लॅन आहे. यामुळे अ‍ॅपलच्या ऑडिओ प्रोडक्ट लाइनअपमध्ये आणखी सुधारणा होईल.

Apple

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस

सप्टेंबर २०२३ मध्ये Apple ने iPhone १५ सिरीज लाँच केली आणि प्रीमियम डिझाइन आणि नवीन फीचर्ससह iPhone १५ फोनमध्ये ६.१-इंचाचा डिस्प्ले तर Plus मध्ये ६.७-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला. जो २००० निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस देतो.

Apple

iPhone १५ आणि iPhone १४

iPhone १५ सिरीजमध्ये A16 बायोनिक चिपसेट आहे, जो पूर्वी iPhone १४ प्रो मॉडेलमध्ये होता. दोन्ही फोनमधील कॅमेरा सेटअपमध्ये ४८MP प्राइमरी सेन्सर आणि १२MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. समोर १२MP ट्रूडेप्थ कॅमेरा उपलब्ध आहे.

Apple

iPhone १५ ची किंमत

भारतात iPhone १५ ची किंमत ७९,००० रुपये इतकी होती, तर iPhone १५ प्लसची सुरुवातीची किंमत ८९,००० रुपये इतकी होती.

Apple

iPhone 16 Pro चे फिचर्स

२०२४मध्ये iPhone 16 Pro लॉंच करण्यात आले. यामध्ये 6.3 सुपर रेटिना XDR OLED डिसप्ले, Promotion 120 Hz, रिफ्रेश रेट, A18 चिपसेट तर 48MP वाइड कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा सारखे फिचर्स देण्यात आले. याची सुरुवातीची किंमत १,३९,९०० रुपये इतकी आहे.

Apple

iPhone 16 Pro Max चे फिचर्स आणि किंमत

iPhone 16 Pro Max हा या सीरीजमधली सर्वात पॉवरफूल मॉडेल आहे. यामध्ये, 6.9 इंचचा सुपर रेटिना XDR OLED डिसप्ले, Promotion 120 Hz, Always on Display तर A18 Pro चिपसेट आहे. 48MP चा प्राइमरी सेंसर, 12MP अल्ट्रा वाइड आणि 5x टेलिफोंटो सेंस देण्यात आले आहे. भारतात याची सुरुवातीची किंमत १,५९,९०० रुपये आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT