Ganeshotsav Andheri 2025 google
Image Story

Andhericha Raja: अंधेरीच्या राजाची पहिली झलक, मुखदर्शन; गणेशभक्तांसाठी ड्रेस कोडचे बंधन

Mumbai Ganpati : अंधेरीतील आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्यांना दर्शनासाठी नो एन्ट्री मिळणार असल्याने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav
Andheri Cha Raja

पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील आझाद नगर सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा 60 वर्षी गणेशोत्सव साजरा करत आहे.

Andheri Cha Raja

आज अंधेरीच्या राजाचे पहिली झलक मुखदर्शन सोहळा पार पडला. देशातील प्रसिद्ध मंदिरांचा देखावा बनवण्यासाठी अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहे.

Andheri Cha Raja

यावर्षी मंडळाकडून गुजरात येथील सारंगपूर कष्टभंजन देव हनुमान मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे.

Ganesh Mandal Rules Mumbai

यावर्षी मंडळाने दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोडचे बंधन घातले आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे.

Ganesh Mandal Rules Mumbai

शॉर्ट कपडे घालून आलेल्या भक्ताला मंडळाकडून शॉल आणि लुंगी दिली जाईल. त्यानंतरच त्याला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. संपूर्ण माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी दिली. मंडळाच्या या निर्णयामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

Ukraine Russia War: युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर ड्रोन हल्ला; रेडिएशनचा धोका,अण्वस्त्रयुद्धाची भीती

SCROLL FOR NEXT