Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory Sam Tv
Image Story

Amruta Deshmukh-Prasad Jawade: बिग बॉसमध्ये जीव जडला, नंतर लिव्ह इन रिलेशन; अशी आहे अमृता देशमुख अन् प्रसाद जवादेची लव्हस्टोरी

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory: अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या नात्याची सुरुवात बिग बॉसच्या घरात झाली होती.

Siddhi Hande
Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory

मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे क्युट कपल आहे.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory

अमृता आणि प्रसादच्या लव्हस्टोरीची सुरुवात बिग बॉसच्या घरात झाली. हे दोघेही बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये होते.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory

बिग बॉसच्या घरातच अमृता आणि प्रसाद यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर घराबाहेर पडल्यावर त्यांचे नाते अजूनच खुललं.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory

बिग बॉसच्या या कपलने घराबाहेरही आपले नाते कायम ठेवले. या दोघांनी पुढे लग्नाचा निर्णय घेतला.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory

अमृता आणि प्रसादने आपल्या नात्याबद्दल कुटुंबियांना सांगितले. यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

Amruta Deshmukh-Prasad Jawade Lovestory

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप

EPFO 3.0: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात होणार मोठा बदल; वाचा सविस्तर

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Dashavatar Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार 10 कोटींचा टप्पा

Pakistan : खोटा संघ घेऊन पाकिस्तान जपानला पोहोचेला, विमानतळावर झाला भांडाफोड; २२ जणांना अटक

SCROLL FOR NEXT