Green Apple Benefits  Yandex
Image Story

Green Apple Benefits: फुफ्फुस, स्वादुपिंड आणि आतड्याचा कर्करोगावर गुणकारी आहे हिरवा सफरचंद; आरोग्यदायी इतर फायदे वाचा

लाल सफरचंद प्रमाणेच हिरवे सफरचंद खाणे अत्यंत गुणकारी आहे.

Manasvi Choudhary
Green Apple Benefits

लाल सफरचंद प्रमाणेच हिरवे सफरचंद खाणे अत्यंत गुणकारी आहे.

Green Apple Benefits

हिरव्या सफरचंदात फ्लेव्होनॉइड्स असल्याने फुफ्फुस, स्वादुपिंड आणि आतड्याचा कर्करोगाचा धोका कमी होतो.

Green Apple Benefits

हिरवा सफरचंद खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य निरोगी राहते.

Green Apple Benefits

अस्थमा तसेच दमा असलेल्या रूग्णांनी नियमितपणे हिरवे सफरचंद खा.

Green Apple Benefits

हिरवा सफरचंद खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामुळे टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो

Green Apple Benefits

हिरव्या सफरचंद मध्ये फायबर जास्त असल्याने यामुळे वजन कमी होते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT