Marathi actress Akshaya Hindalkar looks regal in a traditional red Nauvari saree. 
Image Story

लाल नऊवारीत अक्षया हिंदळकरचा शाही थाट; मराठमोळ्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा!

Akshaya Hindalkar's Red Nauvari Saree Look : मराठी अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांचा लाल नऊवारी साडीतील शाही थाट पाहायला मिळतोय. त्यांच्या या सुंदर मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Bharat Jadhav

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही तिच्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.

नुकतेच तिने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले असून, त्याचे सुंदर फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेत.

या फोटोंमध्ये अक्षयाने गडद लाल रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसली असून ती अत्यंत देखणी दिसतेय.

या साडीवर तिने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केलाय. तिच्या पारंपरिक लूकला आधुनिक टच दिलाय.

गळ्यात पारंपरिक सोन्याचे दागिने, ठुशी, नाकात सुंदर नथ आणि कपाळावर चंद्रकोर असा अस्सल मराठमोळा साज तिने केलाय.

मोकळे सोडलेले कुरळे केस आणि चेहऱ्यावरील सोज्वळ हास्य यामुळे तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules : महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम कडक! 12 वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट वापरण्यास बंदी; सोसायटीची जबाबदारी वाढली

Maharashtra News Live Update: पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद

Health Tips : लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची खाणे अधिक फायदेशीर? जाणून घ्या, हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून विनयभंग; निलंबित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Family Pension Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा ₹9,000 मिळणार? सरकारने स्पष्ट केले पेन्शनचे नियम

SCROLL FOR NEXT