Ajit Pawar Family Photos sakal x
Image Story

Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

Ajit Pawar Journey: अजित पवार यांच्या राजकीय प्रवासामागे कुटुंबाचा मोठा पाठिंबा होता. पत्नी, मुलगा आणि नातेवाइकांसोबतचे अनेक भावनिक व अविस्मरणीय क्षण या फोटोमधून दिसून येतात.

Sakshi Sunil Jadhav
Ajit Pawar Family Photos

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याच्या बातम्या सर्वत्र सुरुच आहेत.

Ajit Pawar Family Photos

संपूर्ण महाराष्ट्र या धक्क्याने हादरला आहे. बारामतीत विमान लॅंडींगच्या वेळेस विमानाचा स्टोफ झाला आणि अजित पवारांसह ५ सहकाऱ्यांचा मृत्यू झाला.

Ajit Pawar Personal Life

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि कणखर नेतृत्व मानले जातात. त्यांच्या राजकीय प्रवासात कुटुंबाचा मोठा वाटा असून अनेक अविस्मरणीय क्षण आजही चर्चेत आहेत.

Ajit Pawar Political Journey

अनेकदा अजित पवार आपल्या पत्नी आणि मुलांसोबत निवडणूक रॅली, रोड शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसायचे.

Ajit Pawar Fictional Story

सुनेत्रा पवार या केवळ पत्नीच नव्हे, तर सक्रिय राजकीय कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांनी अनेक निवडणूक प्रचारांमध्ये अजित पवार यांना साथ दिली आहे.

Ajit Pawar Fictional Story

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाते काका–पुतणीचे आहे. अजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे काका होते.

Ajit Pawar Fictional Story

मोठा मुलगा पार्थ पवार यांनी राजकारणात पाऊल टाकून निवडणूक लढवली होती. जरी त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा राजकीय प्रयत्न चर्चेचा विषय ठरला.

Ajit Pawar Fictional Story

कुटुंब आणि राजकारण यामध्ये समतोल साधत सुनेत्रा पवार कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

Toe Rings Design: नव्या नवरीसाठी जोडव्यांच्या सुंदर आणि नाजूक 5 डिझाईन्स

Face Yoga Benefits: फेस योगा करण्याचे फायदे काय? कधी करावा फेस योगा?

SCROLL FOR NEXT