Chanakya Niti SAAM TV
Image Story

Chanakya Niti : 'या' लोकांबरोबर मैत्री म्हणजे करिअर येईल धोक्यात अन् भासेल पैशांची चणचण

Friendship Tips : मैत्री करताना आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार लक्षात घ्या. भविष्यात अडचण येणार नाही.

Shreya Maskar
Acharya Chanakya

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या मते, वाईट संगतीचा आपल्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम पडतो.

Avoid friendship with wrong people

चुकीच्या लोकांबरोबर मैत्री टाळा

चुकीच्या लोकांबरोबर मैत्री आयुष्यासाठी भारी पडू शकते. म्हणून आचार्य चाणक्य यांच्या मते, मैत्री करताना पूर्ण ‌विचार करावा.

People who don't let you move forward in life

आयुष्यात पुढे जाऊ न देणारे लोक

चाणक्य नितीनुसार, जे मित्र तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत. तुम्हाला कमी लेखतात. अशा लोकांशी मुळीच मैत्री करू नये.

friendship

चारचौघात कमी लेखणारे

अशी लोक कधीच तुम्हाला चांगला सल्ला देणार नाही. उलट तुम्हाला चारचौघात कमी लेखून स्वतःची स्तुती करतील.

Mace will come on freedom

स्वातंत्र्यावर येईल गदा

अशी लोक तुम्हाला त्याच्या बोलण्यानुसार वागायला लावतील.

Finding flaws in everything

प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधणे

जो माणूस तुमच्या प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधत असेल. तो, कायम तुम्हाला मागे खेचत राहिली.

Just think of yourself

फक्त स्वतःचा विचार

जो माणूस कायम स्वतःच्या आयुष्याचे रडगाणे गात असेल, तो कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही.

Selfish people

स्वार्थी लोक

अशा स्वार्थी लोकांसोबत राहिल्यास कायम तुमच्या करिअर आणि पैशांचे नुकसान होईल.

true friend

खरा मित्र

आचार्य चाणक्य यांच्या मते, खरा मित्र हा सुख दुःखात साथ देणारा असावा. कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या सोबत राहाणारा हवा. आपल्याला प्रोत्साहन देण्यास तत्पर हवा.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT