Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police 
Image Story

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

Aaditya And Amit Thackeray : मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Bharat Jadhav
Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police

मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडलं आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. तसेच उद्यापासून आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे. स्थळ लवकरच सांगण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 ठाकरे एकत्र आलेत. मुंबईत ज्युनिअर ठाकरे आक्रमक झाल्याच पाहायला मिळाल्यात. मुख्य निवडणूक आयुक्त शिवसेना भवनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police

आदित्य ठाकरेंनी पोलिसांची व्हॅन अडवली, अमित ठाकरे, तेजस ठाकरेही आंदोलनात सहभागी. शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिक, मनसैनिकांची पोलिसांसोबत झटापट झाली. यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.

Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. तसेच मुंबई बंद पाडू असा इशारा देखील दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे, आणि अमित ठाकरे यांनी थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशनकडे मोर्चा वळवला.

Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police

पोलीस स्टेशन बाहेर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांना सोडून द्यावे या मागणीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी ठिय्या मांडला. शेवटी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून दिलं.

Aaditya Thackeray announces release of protesters by Mumbai Police

कार्यकर्त्यांना सोडल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे जीपच्या टपावर उभं राहत उद्या तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार की थेट ₹४,००० जमा होणार? कुणाला मिळणार डबल पैसे? पाहा अपडेट

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

SCROLL FOR NEXT