70th national film awards 2024: Saamtv
Image Story

National Awards 2024: राष्ट्रीय पुरस्कारामध्ये 'मराठी'चा डंका! 'वाळवी' अन् 'वारसा' चित्रपटाने उमटवली मोहर; PHOTO

70th national film awards 2024: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे.

Gangappa Pujari
National Awards 2024:

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे.

National Awards 2024:

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपाटाचा पुरस्कार मनोज वाजपेयी यांच्या गुलमोहर या चित्रपटाला मिलाला आहे

National Awards 2024:

वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे.

National Awards 2024:

सर्वोत्तम कला, सांस्कृतिक चित्रपट प्रकारात कोल्हापुरातील निर्माता व दिग्दर्शक - सचिन सूर्यवंशी यांच्या 'वारसा' या डॉक्युमेंटरीला पुरस्कार जाहीर झालाय

National Awards 2024:

छत्रपती शिवरायांच्या काळातील युद्धकलेवर आधारित असणाऱ्या या वारसा डॉक्युमेंटरी ला हा पुरस्कार जाहीर झालाय. जवळपास 75 टक्क्यांहून अधिक भाग केवळ मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला आहे.

National Awards 2024:

ऋषभ शेट्टीच्या कांतारा चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाजी मारली आहे. ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले.

National Awards 2024:

'तिरुचित्रांबलम' या तमिळ चित्रपटासाठी अभिनेत्री नित्या मेननला आणि 'कच्छ एक्स्प्रेस' या गुजराती चित्रपटासाठी अभिनेत्री मानसी पारेखला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT