Siddharth Chandekar-Mitali Mayekar Instagram
Image Story

Siddharth Chandekar-Mitali Mayekar: ३ वर्षे डेट, २ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिप, तो एक निर्णय अन् बहरलं प्रेम; सिद्धार्थ - मितालीची प्यारवाली लव्हस्टोरी

Siddharth Chandekar-Mitali Mayekar Lovestory: सिद्धार्थ चांदेकर अन् मिताली मयेकर ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.

Siddhi Hande
Siddharth Chandekar-Mitali Mayekar

मराठी इंडस्ट्रीतील सर्वात क्युट कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मिताली यांच्या नावाचं हॅशटॅग TinyPanda चांगलंच फेमस झालं आहे.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

सिद्धार्थ आणि मिताली या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. हे दोघेही पूर्वी दुसऱ्या कोणालातरी डेट करत होते.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

२०१७ मध्ये सिद्धार्थ आणि मितालीची पहिली भेट झाली.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो केलं. त्यांचं चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

२०१७ मध्ये सिद्धार्थ आणि मितालीची पहिली भेट झाली.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो केलं. त्यांचं चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.

Siddharth Chandekar-Mitali Mayekar

काही कारणांनी त्या दोघांचेही पहिले नाते तुटले. त्यानंतर या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांच्यातील मैत्री अजूनच घट्ट होत गेली.

Mitali- Siddharth

या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचे. पुढे याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. सिद्धार्थने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मितालीला प्रपोज केले होते.

Siddharth-Mitali Lovestory

सिद्धार्थ मितालीने ३ वर्षे एकमेकांना डेट केले. दोन वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT