Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: 84 वर्षांनंतर युरेनस करणार राशी बदल; 'या' राशींच्या नशीबी धनलाभ; उत्पन्नात होणार वाढ

Arun Gochar 2025: युरेनस स्वतःच्या इच्छेने चालतो असंही मानलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अरुण एका राशीत जवळ-जवळ वर्षभर राहतो.

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यमालेत ९ ग्रहांचा समावेश आहे, मात्र यामध्ये युरेनस म्हणजेच अरूण ग्रहाचा समावेश नाहीये. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने अरूण ग्रहाला प्रचंड महत्त्व आहे. अरुण कुंभ राशीत राज्य करतो आणि त्याची उच्च राशी वृश्चिक मानली जाते. युरेनस स्वतःच्या इच्छेने चालतो असंही मानलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अरुण एका राशीत जवळ-जवळ वर्षभर राहतो.

या ग्रहाला एक राशीचक्र पूर्ण होण्यास करण्यासाठी सुमारे ८४ वर्षे लागतात. यावेळी अरुण ग्रहाच्या राशीबदलाचा 12 राशींच्या जीवनावर काही ना काही परिणाम होतो. अरुण सध्या मेष राशीत विराजमान असून 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी राशी बदलून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. युरेनसच्या गोचरमुळे काही राशींना आनंद मिळणार आहे. तर काहींना यावेळी फायदा होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार ते पाहूयात.

मेष रास

अरुणची राशी बदलणं या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार आहेत. त्याचबरोबर बँक बॅलन्स वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करता येण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

युरेनसच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपल्या आयुष्यात बर् याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहे. तुमची क्रिएटिव्हिटी झपाट्याने वाढू शकणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.

कन्या रास

अरुण वृषभ राशीत जाऊन या राशीच्या नवव्या भावात राहणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक बाबींमध्ये भाग घेणार आहात. जीवनात सुख-शांती राहणार आहे. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT