Kendra Trikon/malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Rajyog : दोन राजयोग बदलणार 'या' राशींचं आयुष्य; गुंतवणूकीतून भरपूर नफा मिळण्याची शक्यता

Kendra Trikon/malavya Rajyog : 18 सप्टेंबर रोजी शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश केला आहे. यावेळी या दोन राजयोगांमुळे काही राशींना लाभ मिळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा राजयोग तयार होतात. या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. काही वेळा एकाच वेळी दोन राजयोग तयार होतात.

18 सप्टेंबर रोजी शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत मालव्यासोबत केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. यावेळी या दोन्ही राजयोगांमुळे काही राशींना लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना हा काळ फायद्याचा ठरणार आहे.

तूळ रास

केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नफा होऊ शकतो.

कुंभ रास

केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देणार आहेत. या काळात तुमची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकणार आहे. कुटुंबामधील वाद दूर होणार आहे. लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

मालव्य आणि केंद्र त्रिकोण राजयोग या राशींच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकणार आहे. घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकणार आहात. शेअर मार्केटमधून भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संकटात राजकारण न आणता एकत्र यावं - उद्धव ठाकरे

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

Punha ShivajiRaje Bhosale: स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत...; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

IND W vs SL W: ना स्मृती मंधाना, ना हरमनप्रीत कौर; पण दिप्ती, अमनज्योत चमकल्या; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं श्रीलंकेला चारली धूळ

Dhule Crime : धुळ्यात भररस्त्यावर लूट; दुकान बंद करताना व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास

SCROLL FOR NEXT