Trigrahi Yog saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: 27 फेब्रुवारीपासून 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोग नशीब पालटणार

Trigrahi Yog In Meen: मार्च महिन्यात बुध, सूर्य आणि शनी यांची युती होणार आहे. या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे. हा त्रिग्रही राजयोग काही राशींच्या व्यक्तींना या काळात मालामाल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका ठराविक अंतराने बदल करतात. यावेळी एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती होते. ही ग्रहांची युती सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम करत असते. यामधील काही राशींना सकारात्मक तर काही राशींना नकारात्मक परिणाम मिळतात.

येत्या काळात म्हणजेच मार्च महिन्यात बुध, सूर्य आणि शनी यांची युती होणार आहे. या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे. हा त्रिग्रही राजयोग काही राशींच्या व्यक्तींना या काळात मालामाल करणार आहे. त्याचप्रमाणे काहींना कुटुंबाकडून चांगली बातमी मिळणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे.

वृषभ रास

त्रिग्रही योगाने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहे. आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. व्यावसायिक एक मोठा सौदा करू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. या काळात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो.

कुंभ रास

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि पगारवाढीच्या संधी मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

मिथुन रास

त्रिग्रही योग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात मान-सन्मान मिळू शकतो. व्यापारात लोकांना चांगला नफा मिळू शकतो. अचानक तुमच्या हाती पैसा येणार आहे. कुटुंबाकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT