Trigrahi Yog In Kanya saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: 50 वर्षांनंतर तयार होणार त्रिग्रही राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Trigrahi Yog In Kanya: एकाच राशीत तीन ग्रहांच संयोग झाल्यानंतर त्रिग्रही राजयोग तयार होतो. येत्या काळात चंद्र, सूर्य आणि बुध यांच्या संयोग होणार असून त्रिग्रही योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी अनेकदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांचा प्रवेश होतो. एकाच राशीत तीन ग्रहांच संयोग झाल्यानंतर त्रिग्रही राजयोग तयार होतो. असंच येत्या काळात कन्या राशीमध्ये त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे.

येत्या काळात कन्या राशीमध्ये तीन ग्रह एकत्र येणार आहेत. यामध्ये चंद्र, सूर्य आणि बुध यांच्या संयोग होणार असून त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

त्रिग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे. मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना व्यक्तींना चांगला नफा मिळू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. आर्थिक लाभासोबत उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहेत. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकणार आहात.

कन्या रास

या राशींच्या व्यक्तींसाठी देखील त्रिग्रही राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती दोन्ही मिळू शकणार आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT